आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आईपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे सैफची मुलगी, जाणून घ्या सावत्र आई-मुलांमधील Age Gap

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खानने गेल्याच महिन्यात आपाल वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीत बी टाऊनचे अनेक सेलेब्स पोहोचले होते. मात्र आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरली सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान. सारा तिची सावत्र आई करीनाला बर्थडे विश करायला पोहोचली होती. सारा आणि करीना यांच्यात खूप चांगले बाँडिंग आहे. दोघीही सोबत बराच वेळ एकत्र घालवत असतात. सैफ आणि करीनाच्या लग्नातसुद्धा सारा हजर होती.

अमृता आणि सैफची थोरली मुलगी असलेल्या साराचा जन्म 1993 मध्ये झाला. 2004 मध्ये सैफ-अमृता कायदेशीररित्या विभक्त झाले. 2012 मध्ये सैफने करीनासोबत दुसरे लग्न केले. 23 वर्षीय सारा तिची सावत्र आई करीनापेक्षा वयाने फक्त 13 वर्षांनी लहान आहे.

सेलेब्स आणि त्यांच्या सावत्र मुलांच्या वयातील अंतर जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...