आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Check Out The Massive Look Of Rana Daggubati\'s Bhallala Deva Avatar In \'Baahubali 2\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बाहुबली-2\'मध्ये असा असेल \'भल्लाल देव\'चा LOOK, दोन रुपात अवतरेल सिल्व्हर स्क्रिनवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2017 मधील मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली : द कन्क्लूजन'चा फर्स्ट लूक दोन दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता चाहत्यांची आणखी उत्सुकता वाढवण्यासाठी सिनेमातील महत्त्वाचं पात्र भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबतीने एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये राणाची शरीरयष्टी पाहून कोणीही दंग होईल. राणाने मस्क्यूलर आणि स्ट्राँग लूकमधला फोटो ट्विटरवर शेअर करुन ट्विट केले, "Here goes the new and improved me!! #BiggerMeanerStronger for @BaahubaliMovie with @KunalGir" 5 महिन्यांत बदला लूक...

रिपोर्ट्सनुसार, राणाने 5 महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर ही शरीरयष्टी मिळवली आहे. रोज अडीच तास ट्रेनिंग असायची. यामध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डिओचा समावेश होता. ट्रेनिंगनंतर स्ट्रिक्ट डाएट त्याला फॉलो करावे लागायते. याकाळात प्रोटीन फूड घेणे आणि चळलेल्या वस्तूंकडे पाठ फिरवण्याचे काम राणाने केले. टीम त्याच्या डाएटकडे लक्ष देऊन होती. दर अडीच तासाला राणाला काही तरी खावे लागायचे.

सिनेमासाठी वजन वाढवले आणि कमी केले...
सिनेमातील दोन भागांसाठी राणाला त्याचे वजन वाढवावे आणि कमी करावे लागले. वयस्कर भल्लाल देवच्या लूकमध्ये स्ट्राँग दिसण्यासाठी राणाला 108-110 किलोपर्यंत वजन वाढवावे लागले. तर तारुण्यातील लूकसाठी त्याला थोडे बारीक दिसायचे होते. त्यासाठी त्याचे वजन 92-93 किलो होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'बाहुबली 2'साठी ट्रेनिंग घेतानाची राणा डग्गबुतीचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...