आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Pregnancy Someone Opened A Secret Marriage, Or Else Was Hiding His Love For Years

PHOTOS : अशी झाली या नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या प्रेमाची आणि लग्नाची पोलखोल!!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बी टाऊनमध्ये जर दोन सेलिब्रिटी एकमेकांचे चांगले मित्र बनले तर मीडियात त्यांच्या अफेअरच्या बातम्यांची चर्चा व्हायला सुरुवात होते. सार्वजनिक ठिकणी जर हे सेलिब्रिटी एकत्र दिसले तर मग विचारायला नको. त्यांची छायाचित्रेसुद्धा प्रकाशित होतात.
मात्र तरीसुद्धा काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी त्यांच्या चाहत्यांना तर सोडा, मात्र मीडिया आणि आपल्या जवळच्या लोकांनासुद्धा आपल्या प्रेमाचा सुगावा लागू दिला नाही. काही सेलिब्रिटींनी थेट लग्न करुन आपले प्रेमप्रकरण जाहिर केले. तर काही सेलिब्रिटींच्या लग्न त्यांच्या प्रेग्नंसीनंतर उघड झाले.
असो, या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींच्या अफेअर्सबद्दल सांगतोय ज्यांनी कित्येक वर्षे आपले प्रेम जगापासून लपवले.
चला तर मग कसे उघड झाले या सेलिब्रिटींचे प्रेमप्रकरण जाणून घेऊयात...