नीरजा भनोटच्या आयुष्यावर आधारित 'नीरजा' सिनेमा शुक्रवारी (19 फेब्रुवारी) रिलीज झाला. सिनेमात नीरजाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि घटन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांवर जास्त प्रकाश टाकण्यात आला नाही. फ्लाइट पर्सरची नोकरी करण्यापूर्वी नीरजा मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. िने अनेक नावाजलेल्या ब्रँड्साठी जाहिराती केल्या.
16व्या वर्षी पहिल्यांदा मासिकाच्या कव्हरवर दिसली होती नीरजा...
नीरजा वयाच्या 16व्या वर्षी सर्वप्रथम एका मासिकाच्या कव्हर पेजवर दिसली होती. 80च्या दशकात मुंबईसाठी ती एक प्रसिध्द चेहरा होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नीरजाने केलेल्या काही प्रसिध्द जाहिराती...