आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते Srk ची 'मुलगी', 18 वर्षांत एवढा बदलला 'कुछ कुछ..'च्या स्टार्सचा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 1998 मध्ये रिलीज झालेला करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या सिनेमाच्या रिलीजला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमासाठी करण जोहरचे वडील आणि निर्माते यश जोहर यांना सर्वाधिक पॉप्युलर फिल्मचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. हा त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. 18 वर्षांत एवढली बदलली छोटी अंजली...

सिनेमात शाहरुख खानने राहुल खन्ना हे पात्र साकारले होते. राहुल खन्नाची मुलगी अंजलीची भूमिका सना सईदने साकारली होती. आता सना मोठी झाली असून तिने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून अभिनयाची सेकंड इनिंग सुरु केली होती. सिनेमांसोबतच सनाने 'झलक दिखला जा' 6 (2013), 'एमटीवी स्प्लिट्सविला सेक्सी सना' (2013), 'नच बलिए 7' (2014) आणि 'फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी' 7 (2016) या शोमध्येही काम केले आहे.

18 वर्षांत किती बदलली 'कुछ कुछ होता है'ची स्टारकास्ट, फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...