आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी यांच्यापासून ते शशी कपूरपर्यंत, आता असे दिसतात गतकाळातील हे फेमस स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राखी - Divya Marathi
राखी

मुंबईः वयानुसार माणसाच्या चेह-यामध्ये बरेच बदल दिसू लागतात. वाढत्या वयाचा परिणाम चेह-यावरच स्पष्ट जाणवतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक वेटरन स्टार्स आहेत, जे आपल्या लूक्स आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध झाले होते. मात्र आता वाढत्या वयानुसार त्यांच्या लूक्समध्ये बराच बदल झालेला दिसून येतोय. अशीच एक स्टार म्हणजे राखी. ‘बधू भरन’ (1967) सिनेमातून करिअरला सुरुवात करणा-या राखी बॉलिवूडशिवाय बंगाली सिनेमातसुध्दा अॅक्टिव्ह होत्या. त्यांनी कभी-कभी, शर्मीली, कसमें वादे, ब्लैकमेल आणि करण-अर्जुनसारख्या अनेक हिट सिनेमांत काम केले आहे. बॉलिवूडमध्ये जवळपास चार दशके अॅक्टिव्ह होत्या.
घटस्फोट न घेताच पतीपासून झाल्या विभक्त...
राखी यांनी प्रसिध्द लेखर गुलजार यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षांतच हे नाते संपुष्टात आले. मेघना गुलजार ही त्यांची मुलगा आहे. ती दिग्दर्शिका आहे. सध्या राखी
सिनेमांपासून दूर आहेत.
राखी यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक वेटरन स्टार्स आहेत, ज्यांचे लूक्स काळानुरुप बदलत गेले. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गतकाळातील बॉलिवूड स्टार्सचा बदललेला लूक...
बातम्या आणखी आहेत...