आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! या 9 बॉलिवूड अॅक्ट्रेसेसनी नाकारले सलमान, शाहरुख, आमिर खानचे सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान.. बॉलिवूडच्या या खान मंडळींसोबत सिनेमे करण्याचे बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. कुणाचे हे स्वप्न साकार झाले, तर कुणाची ही इच्छा अधुरीच राहिली. पण इंडस्ट्रीत काही अपवादसुद्धा असून काही जणींनी सलमान, शाहरुख आणि आमिरचे सिनेमे चक्क नाकारले आहेत. 
 
या अभिनेत्रीने शाहरुखची आई होण्यास दिला नकार...
'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वरा भास्करने शाहरुख खानच्या सिनेमाची ऑफर नाकारली आहे.  'रांझणा', 'तनु वेड्स मनु', 'निल बटे सन्नाटा' या सिनेमांमध्ये झळकलेल्या स्वराला फिल्ममेकर आनंद एल रॉयने शाहरुख स्टारर अपकमिंग फिल्मची ऑफर दिली होती. या सिनेमात स्वराला शाहरुखच्या आईची भूमिका साकारायची होती. मात्र तिने ही ऑफर नाकारली. 
 
स्वराव्यतिरिक्त अशा आणखी कोणत्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांचे सिनेमे केले रिजेक्ट, त्यांच्याविषयी जाणून घेण्यास क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...