आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Actresses Did Not Hesitate To Marry A Divorced Man

राणी, श्रीदेवीसह या 8 अभिनेत्रींना निवडला घटस्फोटीत नवरा, जाणून घ्या त्यांच्याविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: राणी मुखर्जीच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. राणीने दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोप्रासोबत 21 एप्रिल 2014ला इटलीमध्ये गुपचुप लग्न केले. राणी आदित्यची दुसरी पत्नी आहे. आदित्यचे पहिले लग्न पायल खन्नासोबत झाले होते. राणीसोबत जवळीक वाढल्यानंतर आदित्यने पायलला घटस्फोट दिला होता. मात्र, हा घटस्फोटचा खटला अनेक दिवस चालला. त्यामुळे आदित्य आणि राणी यांच्या लग्नाला खूप दिवस लागले. परंतु अखेर, दोघे लग्नगाठीत अडकले आणि संसार थाटला. 9 डिसेंबर 2015ला राणीने मुलगी आदिराला जन्म दिला.
या अभिनेत्रीसुध्दा झाल्या दुस-या पत्नी...
राणीपूर्वी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोटीत व्यक्तींसोबत संसार थाटला. या यादीत करिश्मा कपूरपासून रविना टंडन, शिल्पा शेट्टी, श्रीदेवी, अमृता अरोरा, करीना कपूर खान आणि लारा दत्तासारख्या अभिनेत्रींची नावे सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या या अभिनेत्रींविषयी...