आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी देओलच्या सावत्र बहिणी आहेत ईशा-आहना, या सेलेब्सचेही आहे असेच नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉबी, आहना आणि ईशा देओल) - Divya Marathi
(बॉबी, आहना आणि ईशा देओल)
बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत जे सावत्र बहीण-भावंड आहेत. असाच एक स्टार आहे बॉबी देओल. आज बॉबी देओल 49वा वाढदिवस साजरा करत आहे. ईशा आणि आहना देओल बॉबीच्या सावत्र बहिणी आहेत. ईशा आणि आहना हेमा मालिनीच्या मुली आहेत. हेमा बॉबीची सावत्र आई असून धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. असाच प्रकारे अलिया भट, अर्जुन कपूर, शाहिद कपूरसह अनेक स्टार्स आहेत, जे सावत्र बहीण-भाऊ आहेत.
'बरसात' सिनेमातून केले पदार्पण...
दिर्घकाळापासून सिल्वर स्क्रिनपासून दूर असलेल्या बॉबीने 'धरम-वीर' सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. 'बरसात' सिनेमातून त्याने हीरो म्हणून बॉलिवू़डमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर 'बादल', 'गुप्त', 'करीब', 'और प्यार हो गया', 'सोल्जर', 'बिच्छू', 'आशिक', 'अजनबी', 'हमराज'सारखे अनेक सिनेमे दिले. त्याचे काही सिनेमा हिट तर काही फ्लॉप झाले. अनेक हिट सिनेमांत काम करूनसुध्दा त्याती गणती बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये होत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणते स्टार्स सावत्र बहीण-भाऊ आहेत...