आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया, अनुष्का, सनी... जेव्हा बिकिनीत हॉट आणि बोल्ड दिसल्या या ग्लॅमरस अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकिनी ही सेक्सीनेस आणि स्टाइलचे कॉम्बिनेशन आहे. बिकिनीपेक्षा अधिक मादक असेल, अशी फॅशन जगात कोणतीही स्टाइल नाहीये. काही जणी बिकिनीत अतिशय सुंदर दिसावे, यासाठी वजन कमी करतात, कर काही जणी याला अश्लिल आणि अंगप्रदर्शन करणारी म्हणतात.

असो, या वादात प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र जेव्हा एखादी सामान्य तरुणी किंवा बॉलिवूडची अॅक्ट्रेस बिकिनीत अवतरते, तेव्हा मात्र प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळल्याशिवाय राहात नाही.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, जेव्हा बी टाऊनच्या अभिनेत्रींनी बिकिनीला बनवले बोल्ड...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...