आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are The 5 Things You Will Find In Ayushmann's Wardrobe

हा आहे आयुष्मानचा फॅशन फंडा, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचा असतो Wardrobe मध्ये समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता आयुष्मान खुराणा केवळ गायन आणि अभिनयातच नव्हे तर स्टायलिंगमध्येही कुणाच्या मागे नाही. काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये तो नोझ रिंग घालून पोहोचला होता. अवॉर्ड फंक्शन्स असो वा पब्लिक इव्हेंट आयुष्मान नेहमीच ट्रेंडी आणि स्टायलिश कपड्यांमध्ये दिसतो. अलीकडेच एक ब्रॅण्ड एन्डॉर्स करायला पोहोचलेल्या आयुष्मानने त्या वस्तूंविषयी सांगितले, ज्याचा समावेश त्याच्या वॉर्डरोबमध्ये असतो.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आयुष्मानच्या वॉर्डरोबमध्ये कोणकोणत्या वस्तू हमखास असतात...