आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियापासून अनुष्कापर्यंत, 19 फिल्म स्टार्सचे हे Funny Photos यापूर्वी कधीही पाहिले नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट आणि अनुष्का शर्मा - Divya Marathi
आलिया भट आणि अनुष्का शर्मा
एन्टरटेन्मेंट डेस्कः नेहमीच आपण फिल्म स्टार्सना स्टायलिश, ग्लॅमरस, हॉट अँड बोल्ड लूकमध्ये बघत आलो आहोत. मात्र कधी तुम्ही सेलिब्रिटींची फोटोशॉप्ड फोटोज पाहिले आहेत का? काय म्हणता, नाही... चला तर मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, या सेलेब्सचे फोटोशॉप्ड इमेजेस, हे बघून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. सेलिब्रिटींचा हा गमतीशीर अंदाज बघून नक्कीच तुम्ही हसू आवरु शकणार नाहीत. या सेलिब्रिटींचे फोटोशॉप्ड फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहेत.
असा झाला लूक...
वरील छायाचित्रात तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि अनुष्का शर्माला बघू शकता. दोघींचेही फोटो फोटोशॉप्ड आहेत. या फोटोजमधील दोघींचाही लूक विचित्र दिसतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बॉलिवूड आणि हॉलिवूडचे नावाजलेले सेलिब्रिटी या रुपात कसे दिसतात...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...