आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता कुलकर्णीपासून मनिषापर्यंत, नशेच्या आहारी गेले होते हे बॉलिवूड सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणात आता चांगलीच अडकली आहे. ममतासह 14 जणांच्या अंमली तस्करीचे आरोप लागलेले आहेत. ममता आता पतीसोबत फरार घोषित झाली आहे. 1997 मध्ये ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामीला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणात दोषी असलेली ममता साध्वी बनली होती. आता ती चक्क दुबईला पळून गेली असल्याचे समजत आहे. 
 
मनीषा कोयराला
यशोशिखरावर असताना मनीषा कोयराला ड्रग्स आणि दारूच्या नशेत बुडाली होती. त्यामुळे तिला कॅन्सर झाला होता. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी तिला दारू आणि ड्रगचे व्यसन सोडावे लागले. आता मनीषा ठणठणीत झाली आहे. मध्यंतरी ती आध्यत्माशी जुळली होती. दारू आणि ड्रग्सने तिचे करिअर उध्वस्त झाले होते. लवकरच ती 'Oru Melliya Kodu' या तामिळ सिनेमातून कमबॅक करणार आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलिब्रटी जे अडकले होते व्यसनाच्या जाळ्यात..
बातम्या आणखी आहेत...