आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात महागडे घटस्फोट, पोटगीत कुणी दिले 900 कोटी तर कुणी दिली अर्धी प्रॉपर्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी (13 जून) मुंबई फॅमिली कोर्टाने अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा संजय कपूर यांच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. 2014मध्ये त्यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर दोघांनी साम्यंजस्याने वेगळे झाले. यावेळी मुलांची कस्टडी करिश्माला देण्यात आली आहे. घटस्फोटानंतर संजयने मुलांच्या नावावर 10 कोटी रुपये केले आहेत. जगात अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी घटस्फोटाच्या नावाखाली कोट्यंवधींची मालमत्ता पोटगी स्वरुपात द्यावी लागली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या सेलेब्स किती पोटगी दिली...