आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Men Will Always Be Men... बघा जरा कुठे वळल्या या पुरुषांच्या नजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, बाबा रामदेव, करण या सेलिब्रिटींच्या नजरा बघा कुठे खिळल्या आहेत... - Divya Marathi
सलमान खान, बाबा रामदेव, करण या सेलिब्रिटींच्या नजरा बघा कुठे खिळल्या आहेत...
एन्टरटेन्मेंट डेस्कः महिलांकडे टक लावून बघताना अनेक पुरुष आढळून येत असतात. त्याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीयेत. असे अनेक प्रसंग सांगता येतील, जेव्हा हे सेलिब्रिटी पुरुष महिलांना एकटक न्याहाळताना दिसले. असे करताना हे सेलिब्रिटी कॅमे-यातसुद्धा कैद झाले आहेत.

अगदी शाहरुख खान, सलमान खानपासून ते बाबा रामदेव पर्यंत अनेक जण स्त्रियांना एकटक न्याहाळताना कॅमे-यात कैद झाले आहेत. काही सेलिब्रिटी तर असे होते, ज्यांनी अभिनेत्रींबरोबर जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला.

हे सेलिब्रिटी कोण आहेत ? कोणत्या सेलिब्रिटींच्या या लज्जास्पद करामती कॅमे-यात कैद झाल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...