आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

From Shocking to Weird: बॉलिवूड तारे-तारकांची ही छायाचित्रे बघून तुम्हीही म्हणाल uff...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः वर - दीपिका पदुकोण, अश्मित पटेल, बिपाशा बसू-अमिषा पटेल, खाली- नीतू चंद्रा, विद्या बालन, सोनम कपूर)

मुंबईः बॉलिवूड स्टार्स मॅगझिन्ससाठी नित्यनेमाने फोटोशूट करत असतात. बोल्ड फोटोशूट असो वा अगदी साधे, हे स्टार्स कॅमे-यासमोर बिनधास्त पोज देताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला स्टार्सची फोटोशूटदरम्यानची अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी बघून तुम्ही नक्कीच अचंबित होऊन जाल. असे फोटोशूट या स्टार्सनी का केले, असा प्रश्नही तुमच्या मनात डोकावेल. यापैकी काही छायाचित्रे बघून तुम्ही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत.
या यादीत अश्मित पटेल, नीतू चंद्रा, करीना कपूर, सैफ अली खान, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंह परिणीती चोप्रा, दीपिका पदुकोण, विद्या बालनसह अनेक स्टार्सच्या नावाचा समावेश आहे.
चला तर मग, पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, बॉलिवूड स्टार्सने मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटची खास झलक...