आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेगम जान' मध्ये मिष्टीची आहे महत्त्वाची भूमिका, 38 वर्ष मोठ्या अॅक्टरसोबत झाली इंटीमेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायरेक्टर श्रीजीत मुखर्जीची फिल्म 'बेगम जान' शुक्रवारी रिलीज झाली. फिल्ममध्ये विद्या बालनसोबत अनेक अॅक्ट्रेसेसने काम केलेय. यामध्ये 29 वर्षांची मिष्टीसुध्दा आहे. फिल्ममध्ये मिष्टीने टीनएज गर्ल शबनमचा रोल प्ले केलाय. जी कुटूंब हरवल्यानंतर बेगम जानच्या कोठ्यावर जाते. या काळात एक वेळ अशी येते की, शबनमनला वयस्कर(नसीरुद्दीन शाह) सोबत इंटीमेट व्हावे लागते, जो रियल लाइफमध्ये तिच्यापेक्षा 38 वर्ष मोठा आहे. ट्रेलर रिलिजनंतर व्हायरल झाला होता फोटो...

- 'बेगम जान' ची कथा 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान विभाजनातील आहे. या काळात दोन्ही देशांना वेगळे करण्यासाठी रेड क्लिफ लाइन तयार करण्यात आली होती.
- रेड क्लिफ लाइन बेगम जान (विद्या बालन) च्या कोठ्या मधोमध होती. परंतु ती हा कोठा सोडण्यास तयार नव्हती. 
- ज्यावेळी बेगम जान तेथील राजाला (नसीरुद्दीन शाह) सोबत बोलून मदत मागते, तर तो मदत करण्यास तयार होते. परंतु शबनमसोबत रात्र काढण्याची अट ठेवतो. 
- बेगम जानकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. यामुळे ती इच्छा नसुनही शबनमला तयार करुन राजाच्या खोलीत पाठवते.

कोण आहे मिष्टी 
- ज्यावेळी डायरेक्टर सुभाष घईची फिल्म 'कांची' मध्ये ती शूटिंग करत होती, तेव्हा मिष्टी पहिल्यांचा लाइमलाइटमध्ये आली.
- परंतु 2014 मध्ये आलेल्या या फिल्मला क्रिटिक्स आणि ऑडियन्स दोघांचाही रिस्पॉन्स मिळाला नाही.
- 2017 मध्ये ती ' Semma Botha Aagatha' तामिळ आणि 'Adam' मधून मल्याळम फिल्ममध्ये डेब्यू करणार आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहू शकता मिष्टीचे 4 फोटोज....
बातम्या आणखी आहेत...