आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Ex-GFसोबत बेडवर होता बॉयफ्रेंड, फोटो बघताच या अॅक्ट्रेसने उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया पूजा चोप्राला प्रेमात दगा मिळाला आहे. पूजाच्या बॉयफ्रेंडचे काही आक्षेपार्ह फोटोज समोर आले आहोत. या फोटोजमध्ये तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत बेडवर झोपलेला दिसतोय. हे फोटोज बघून पूजाला मोठा धक्का बसला आहे. एक्स गर्लफ्रेंडसोबतचे आक्षेपार्ह फोटो बघून पूजाने बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात आणले आहे. पूजाने त्याला फोन करुन नाते संपवल्याचे सांगितले आहे. पूजाच्या या बॉयफ्रेंडचा बॉलिवूडशी संबंध नाहीये. पण इंडस्ट्रीतील काही लोकांसोबत त्याची मैत्री आहे. 


अशी झाली होती पूजाची बॉयफ्रेंडसोबत भेट...
- पूजाच्या या बॉयफ्रेंडचे नाव समोर आलेले नाही. त्याने पहिल्याच भेटीपासून पूजाला इम्प्रेस करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला पूजा त्याला फक्त चांगला मित्र समजत होती.
- हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 
- त्यांच्यातील प्रेम बहरत असतानाच पूजाला त्याचे काही फोटोज सापडले. फोटोजमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत बेडवर झोपलेला दिसतोय. 
- फोटोज बघून पूजाला मोठा धक्का बसला. तिने क्षणाचाही विलंब न करता फोन करुन त्याच्यासोबतचे नाते संपवले.


पूजाला कसे मिळाले फोटो...

- पूजाला हे फोटोज दुस-या तिस-या व्यक्तीने नव्हे तर स्वतः त्या मुलीनेच पाठवले.
- रिपोर्ट्सनुसार, या तरुणीने हे पाऊल त्याचा सूड उगवण्यासाठी उचलले.


या चित्रपटांमध्ये झळकली आहे पूजा...
- 31 वर्षीय पूजाने 2009 साली मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. ती मिस वर्ल्ड स्पर्धेची सेमी फायनलिस्ट ठरली होती.
- 2008 साली रिलीज झालेल्या 'फॅशन' या चित्रपटात तिचा स्पेशल अपिअरन्स होता.  2011 साली 'पोंनर शंकर' या तामिळ चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर लीड अॅक्ट्रेस म्हणून डेब्यू केले होते.
- 2013 साली 'कमांडो' या बॉलिवूड चित्रपटात ती लीड अॅक्ट्रेस म्हणून झळकली होती. तिने 2016 मध्ये आलेल्या 'ये तो टू मच हो गया' या चित्रपटातही काम केले होते.


पुढील स्लाईड्सवर बघा, पूजा चोप्राचे निवडक फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...