आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahima Chaudhary Was Got Pregnant Before Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती महिमा, अनेक अॅक्ट्रेसेससोबत झाले आहे असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी 42 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 13 सप्टेंबर 1973ला दार्जलिंग, पश्चिम बंगालमध्ये झाला. 1997मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक सुभाष घईच्या 'परदेस' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. सिनेमात तिच्याशिवाय शाहरुख खान, अमरीश पुरी, अपूर्व अग्निहोत्री आणि आलोकनाथ यांचे महत्वाच्या भूमिका होत्या. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. महिमाचे खरे नाव रितु चौधरी आहे. महिमा नाव तिला सुभाष घई यांनीच दिले.
लग्नापूर्वीच होती प्रेग्नेंट!
महिमा चौधरी बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींमध्ये सामील ज्या दिर्घकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहेत. 2006मध्ये तिने आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. मात्र, आता ती पतीपासून वेगळी झाली आहे. बॉबीसोबत लग्न करण्यापूर्वी तिने आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यानंतर मीडियामध्ये ही बातमी चर्चेत होती, की महिमा लग्नापूर्वी गरोदर आहे, याकारणाने तिला घाईत लग्न करावे लागले. मात्र, स्वत: महिमाने कधीच ही गोष्ट स्वीकार केली नाही. महिमा आणि बॉबीला 8 वर्षांची मुलगी आहे, तिचे नाव आर्यना आहे.
सिनेमांत येण्यापूर्वी से टीव्ही जाहिरातीत करत होती काम-
13 सप्टेंबर 1973ला दार्जलिंग, पश्चिम बंगालमध्ये जन्मलेली महिमा 90च्या दशकाच्या सुरुवातीला टीव्हीवर जाहिराती करत होती. त्यामधील आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत केलेली तिची पेप्सीची जाहिरात खूप लोकप्रिय झाली होती. शिवाय अलावा ती टीव्ही चॅनलवरसुध्दा व्हीजे म्हणून काम करत होती. येथेच सुभाष घई यांची नजर तिच्यावर गेली आणि त्यांनी तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला.
अनेक सिनेमांत केले आहे काम-
महिमाने 'दाग : द फायर' (1999), 'लज्जा' (2001), 'धडकन' (2000), 'बागबान' (2003) आणि 'सँडविच' (2006)सारख्या अनेक सिनेमांत काम केले. सध्या ती 'मुम्भाई : द गँगस्टर' सिनेमाचे शूटिंग करत आहे. त्यामध्ये ती गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिचे तीन सिनेमे 'सिमरन', 'चेस : द गेम प्लान' आणि 'दरबार'सुध्दा फ्लोरवर आहे. हे सिनेमे दोन वर्षांत रिलीज होऊ शकतात.
ज्याप्रकारे महिमाविषयी सांगितले जाते, की ती लग्नापूर्वी प्रेग्नेंट झाली होती. तसेच काही इतर अभिनेत्रींविषयीसुध्दा बातम्या आल्या आहेत. चला तर मग एक नजर टाकूया अशाच काहील अभिनेत्रींवर...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या लग्नापूर्वी प्रेग्नेंट झाल्या अभिनेत्रींविषयी...