आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकविरोधी हे 11 डायलॉग प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण करतीत जोश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरमधील उरीवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानबाबत संपूर्ण देशभरात रागाची लाट आहे. देशात ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी आणि पाकिस्तानचे झेंडे जाळले जात आहेत. पाकिस्तानने या वर्षाच्या सुरुवातीलाच पठाणकोटमध्येही हल्ला केला होता. पाकिस्तानच्या अशा कृत्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात रागाची भावना असते. अगदी भारताच्या चित्रपटांतूनही हा राग नेहमी समोर येत असतो. पाकिस्तानबाबत भारतात काही चित्रपटही तयार झाले आहे. भारतीयांच्या मनात जोश निर्माण करणारे या चित्रपटांतील डायलॉग आपण आज पाहणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा. भारतीयांच्या मनात जोश निर्माण करतील असे काही Dialogue...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...