अमिताभ बच्चन आता 75 वर्षाचे होणार आहेत. 11 ऑक्टोबर 1942 साली इलाहाबाद येथे बीग बी यांचा जन्म झाला. अभिनेता म्हणून अमिताभ यांचा 'सात हिंदुस्तानी' हा पहिला चित्रपट होता. अमिताभ यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्यांच्या दिमाखात लेक्सस, रॉल्स रॉयल फैंटम, बीएमडब्ल्यू, मर्सडीज यांसारख्या कारचा समावेश आहे. बीग बी नंबर 2 त्यांच्यासाठी लकी मानतात. त्यांच्या जन्मतारखेची बेरीजही 2 आहे. आज आम्ही या पॅकेजमध्ये त्यांच्या स्पेशल कार कलेक्शनबद्दल माहिती देणार आहोत. विधु विनोद चोप्रा यांनी गिफ्ट केली आहे रॉल्स रॉयल फँटम...
रॉल्स रॉयल फँटम
सफेद रंगाची रॉल्स रॉयल फँटम ही गाडी प्रोड्युसर विधु विनोद चोप्रा यांनी अमिताभ यांना 'एकलव्य' चित्रपटातील शानदार कामासाठी गिफ्ट केली होती. ही अमिताभलयांच्या कार कलेक्शनमधील सर्वात महाग कार आहे जिची किंमत 4.5 कोटी आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, बीग बी यांचे खास कार कलेक्शन...