आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 Unseen Photos: सिनेसृष्टीतील पदार्पणापूर्वी अशी दिसायची आलिया भट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: आलिया भट आणि वरुण धवन स्टारर 'बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा आज (10 मार्च) बॉक्सऑफिसवर दाखल झालाय. हा सिनेमा 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. वरुण आणि आलिया या जोडीचा हा तिसरा सिनेमा आहे. या जोडीने 2012 मध्ये आलेल्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या दोघांसोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने देखील याच सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. 

बालकलाकार म्हणून झळकली आहे आलिया भट 
येत्या 15 मार्च रोजी वयाची  24 वर्षे पूर्ण करणारी आलिया प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आहे. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या आलियाने वयाच्या सहाव्या वर्षी संघर्ष (1999)  या सिनेमात अभिनेत्री प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 1999 ते 2012 पर्यंत ती फिल्मी पडद्यापासून दूर होती. ‘स्टूडंट ऑफ द ईयर’मधून धमाकेदार डेब्यू केल्यानंतर तिने 'हायवे', '2 स्टेट्स', 'कपूर अँड सन्स', 'उडता पंजाब' आणि 'डियर जिंदगी' या सिनेमांमध्ये काम केलंय. 

सिनेसृष्टीतील पदार्पणापूर्वी कशी दिसायची आलिया भट, फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...