आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is How, Bipasha Spoiled Karan Singh Grover Clothes In Sangeet Ceremony

5 PHOTOS : जेव्हा बिपाशाने भावी नव-याच्या कपड्यांवर लावली मेंदी, करणची आली ही रिअॅक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः शुक्रवारी व्हिला 69 मध्ये बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांच्या मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले. या खास दिवसासाठी बिपाशाने पिंक लहेंगा तर करणने व्हाइट कुर्ता पायजामाची निवड केली. बिपाशाच्या हातावर करणच्या नावाची मेंदी सजल्यानंतर हे कपल मीडियासमोर आले. यावेळई बिपाशाच्या हातावर सुंदर मेंदी दिसली.
चुकीने बिपाशाच्या हाताची मेंदी करणच्या व्हाइट आउटफिटवर लागली. ड्रेसवर मेंदीचा डाग लागल्याने करणचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे होते. डाग लागलेल्या आउटफिटमध्येच करण बिपाशासोबत पोज देताना दिसला. शुक्रवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या संगीत सेरेमनीत बिपाशा-करणच्या नातेवाईकांसोबत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, सोफी चौधरी, शमिता शेट्टी उपस्थित होते. 30 एप्रिल रोजी हे दोघे जण बंगाली पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, व्हाइट ड्रेसवर मेंदीचे डाग लागल्यानंतर कसे होते करणचे हावभाव...