आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत या अॅक्ट्रेस सेलिब्रेट केला बर्थडे, बघा Party Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 'मस्तीजादे', 'ग्रॅण्ड मस्ती', 'जय हो' आणि 'आय हेट लव स्टोरी' या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आणि मॉडेल ब्रूना अब्दुल्ला 29 वर्षांची झाली आहे. 24 ऑक्टोबर 1986 जन्मलेल्या ब्रुनाने तिचा बर्थडे बॉयफ्रेंड AL सोबत पुड्डुचेरीमध्ये सेलिब्रेट केला. स्कॉटलंडमध्ये राहणा-या AL ने ब्रूनाचा बर्थडे खास बनवण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. दोघांनी भरपूर मजा मस्ती करत स्केटिंगचा आनंद अनुभवला. पूल किनारी क्लिक झालेले फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत ब्रूनाने लिहिले, "I absolutely love Sundays .. specially when we are together #pondicherrylove"


पुढील स्लाईड्समध्ये बघा, ब्रूना अब्दुल्लाचे बर्थडे आणि व्हेकेशनचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...