आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Photoshoot Of Priyanka Chopra Makes Her Bollywood Career

जीन्स-टीशर्टवर वडिलांनी घातली होती बंदी, या फोटोशूटने बदलले प्रियांकाचे आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ: राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मंगळवारी (12 एप्रिल) अभिनेत्री प्रियांका चोप्राला पद्मश्री अवॉर्ड देऊन गौरवले. तिला हा पुरस्कार सिनेसृष्टीतील योगदानासाठी मिळाला आहे. कधीकाळी अगदी सामान्य दिसणा-या प्रियांकाचे एका फोटोशूटने नशीबच बदलले. आज आम्ही तुम्हाला प्रियांकाच्या करिअरची सुरुवात आणि यूपीशी निगडीत आयुष्याविषयी सांगत आहोत...
बरेलीमधून झाली करिअरची सुरुवात...
- प्रियांका चोप्राचे काही बालपण यूपीच्या बरेलीमध्ये गेले.
- वडील कॅप्टन डॉ. अशोक चोप्रा येथे बदली झाल्याने संपूर्ण कुटुंबीय बरेलीला शिफ्ट झाले होते.
- येथील सेंट मारिया गोरिटी कॉलेजमधून प्रियांकाने शिक्षण घेतले.
- PCचे पहिले फोटोशूट करणारे राजीव सूरी सांगतात, त्यावेळी प्रियांका 16 वर्षांची होती.
- अभिनयाची तिला समज नव्हती. वडिलांच्या म्हणण्यावरून ती एकदा माझ्याकडे शूटसाठी आली.
- ती खूप लाजत होती, परंतु नंतर स्वत:चे फोटो पाहून आनंदी झाली.
- हा फोटो अल्बमला मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी पाठवण्यात आला. या स्पर्धेसाठी तिची निवड झाली
- 2000मध्ये तिला मिस वर्ल्डच्या किताबाने गौरवण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, प्रियांकाला जीन्स-टीशर्ट घालण्यास होती बंदी...