आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे स्टार किड्स ठरू शकतात भविष्यात सुपरस्टार, जाणून घ्या कोणते?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सिनेसृष्टीने 100 वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला आहे. येथे किती स्टार्स येऊन गेलेत. परंतु ज्यांच्याकडे अदा, अभिनय आणि सौंदर्य असते त्यांनाच प्रेक्षक लक्षात ठेवतात. मात्र आजपर्यंत जेवढे अभिनेते अभिनेत्री होऊन गेल्यात त्यातील प्रत्यकेजण कोणत्या ना कोणत्या कारणांनी प्रेक्षकांच्या आठवणीत राहिले. त्यातील काहींच्या पिढ्यान पिढ्या सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. जसे की, कपूर, खान, चोप्रासारख्या घराण्यातील अनेकांनी अभिनयात ठसा उमटवला.
असेच काहीसे चित्र भविष्यातसुध्दा दिसणार आहे. कारण सुपरस्टार शाहरुख खान, अभिनता हृतिक रोशन, अरबाज खान, अभिनेत्री करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टीसारख्या स्टार्सची मुले नक्कीच भविष्यात आपले नशीब सिनेसृष्टीत आजमवताना दिसणार आहेत. भविष्यातील याच स्टार्सविषयी आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत. हे स्टार किड्स कदाचित सुपरस्टार्सही होऊ शकतील. प्रेक्षकांना यांचा अभिनय पाहण्याची उत्सूकता आहे आणि भविष्यातही ती तशीच राहिल...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, भविष्यात कोणते स्टार किड्स ठरू शकतात सुपरस्टार...