आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा हेमा मालिनीच्या Lookalike ला, एका शोमधून करते 35 हजारांची कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी नुकतीच वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र त्यांच्या सौंदर्यावर वाढत्या वयाचा मुळीच परिणाम झालेला दिसून येत नाही. आजही त्या इंडस्ट्रीत अॅक्टिव आहेत. हेमा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com तुमची भेट त्यांच्या एका डुप्लिकेटसोबत घालून देत असून तीदेखील हेमा यांच्या प्रमाणेच टॅलेंटेड आणि सुंदर आहे. सीमा मोटवानी हे त्यांचे नाव असून त्या एक मिमिक्री आर्टिस्ट आहेत.

सीमा स्पेशल आहेत. कारण इंडस्ट्रीत हेमामालिनी यांच्या डुप्लिकेट असलेल्या त्या एकमेव आहेत. बातचीतदरम्यान त्यांनी खुलासा केला, की त्या हेमाजींच्यासारख्या दिसणा-या एकमेव असल्यामुळे त्यांची डिमांड खूप जास्त आहे. विशेषतः लाइव्ह शोजसाठी. एका शोमधून त्या 35 ते 45 हजारांची कमाई करतात.

वाचा, सीमा मोटवानी यांची सविस्तर मुलाखत...
प्र. तुमचा चेहरा हेमामालिनी यांच्याशी मिळताजुळता आहे. तुम्ही अगदी त्यांच्यासारख्या दिसता हे कधी तुमच्या लक्षात आले?
उ. मिमिक्री आर्टिस्ट आणि कॉमेडियनच्या रुपात मी करिअरला सुरुवात केली होती. मी ब-याच अभिनेता आणि अभिनेत्रींची मिमिक्री करते. मात्र एकेदिवशी असे काही घडले, की त्यामुळे मी हेमामालिनी यांच्यासारखी दिसत असल्याचे माझ्या लक्षात आहे.

पुढील स्लाईडसमध्ये जाणून घ्या, त्या घटनेविषयी आणि एकंदरीतच इंडस्ट्रीतील त्यांच्या अनुभवांविषयी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...