आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरचे तीन 'वडील', लग्नात देणार त्याला आशीर्वाद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः वडील पंकज कपूरसोबत शाहिद कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत पुढील महिन्यात लग्नगाठीत अडकणार आहे. या लग्नात शाहिदचे तीन वडील (दोन सावत्र) त्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित राहणार असल्याचे समजते. शाहिदची आई नीलिमा अजीम यांनी तीनदा लग्न केले, आणि तिन्ही वेळा त्यांचा घटस्फोट झाला. यानुसार शाहिदचे तीन वडील आहेत.
जाणून घेऊया शाहिदच्या तिन्ही वडिलांविषयी..
वडीलः पंकज कपूर
पंकज कपूर शाहिदचे बायोलॉजिकल वडील आहेत. त्याची आई नीलिमा अजीम यांचे पहिले लग्न अभिनेता पंकज कपूरसोबत झाले होते. शाहिदच्या जन्माच्या तीन वर्षांनी म्हणजे 1984 मध्ये नीलिमा आणि पंकज यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर शाहिद आईसोबतच राहिला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या शाहिदच्या दोन सावत्र वडिलांविषयी...
नोटः शाहिद आणि मीराचे लग्न 5 ते 8 जुलैदरम्यान नवी दिल्लीत होणारेय.