आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट स्टार बनल्या या तीन पंजाबी तरुणी, VIRAL झाला त्यांचा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः काही दिवसांपूर्वी चीनमध्ये 'पटियाला पॅग' हे पंजाबी गाणे वाजताच सर्वजण अचंबित झाले होते. कारण या गाण्यावर थिरकणारे पंजाबी नव्हे तर चीनी लोक होते. खरं तर पंजाबी गाण्यांची क्रेझच अशी आहे, की जगातील कुठल्याही कोप-यात ही गाणी वाजली की लोक थिरकायला लागतात. बॉलिवूडमध्ये पंजाबी गाण्यांच्या समावेशाचे कारणसुद्धा हेच आहे.
आता हेच बघा ना, वरील व्हिडिओत तुम्हाला प्रसिद्ध क्लासिकल पंजाबी गाण्यांवर तीन तरुणी थिरकताना दिसत आहेत. रॉक बँड Skecthshe प्रमाणे या तरुणींनी हा व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओत सर्व पंजाबी गाणी असून लोकप्रिय आहे. या तिन्ही पंजाबी तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कोण आहे Skecthshe आणि का त्यांना इंटरनेट स्टार्स म्हटले जाते...