आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रँप वॉकसाठी जात होती दिशा, टायगरमुळे टळला Oops मोमेंट, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लॅकमे फैशन वीकच्या शेवटच्या दिवशी टायगर श्रॉफने हे सिद्ध केले की, तो त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटाणीबाबत किती प्रोटेक्टीव्ह आहे. टायगरने  दिशाला रॅम्पवॉकदरम्यान ती उप्स मोमेंटची बळी ठरणार होती, तेव्हाच प्रोटेक्ट केले. पाच दिवस चाललेल्या लॅक्मे फॅशन वीकचा रविवारी अखेरचा दिवस होता. 

काय झाले दिशा बरोबर.. दिशाच्या आधी टायगर रॅम्पवॉक करण्यासाठी आला होता. त्याचवेळी त्याने पाहिले की, रैम्प मिरर फ्यूचरिस्टिक थीमवर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वॉक करणाऱ्याची प्रतिमा त्यात स्पष्ट दिसत होती. 
- त्यानंतर जेव्हा दिशा रॅम्पवर येणार होती, तेव्हा टायगर तिच्याजवळ गेला आणि तिच्या कानात काहीतरी म्हटले. त्यानंतर दिशाने वॉक केले नाही. ती स्टेजच्या बाजुला गेली आणि ऑर्गनायझर्सबरोबर बोलली. 
- दिशाने त्यावेळी शिमरिंग शॉर्ट ड्रेस परिधान करून रॅम्पवर वॉक करणार होती. त्याच्या रिफ्लेक्शनमुळे सहज वॉर्डरोब मालफंक्शन होण्याची शक्यता होती. 
- पण टायगरने वेळीच दिशाला सल्ला दिला आणि दिशाने फक्त रॅम्पच्या बाहेरच पोज दिल्या. 

मुलीसह पोहोचली भाग्यश्री... 
लॅक्मे फॅशन वीकच्या अखेरच्या दिवशी अनेक बॉलिवूड अॅक्ट्रेसेसने रॅम्पवॉक केले. त्याशिवाय भाग्यश्री तिच्या मुलीसह झळकली. जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन, मलायका अरोरा, सोनाली बेंद्रे, इलियाना डिक्रुज, भूमी पेडणेकर, दीया मिर्जा, करिश्मा कपूर, श्रीदेवी, कियारा आडवाणी, श्रिया सरन, पूजा हेगडे आणि ईशा गुप्ताही पोहोचल्या. 

पुढील स्लाइड्सवर लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी आलेल्या सेलेब्रिटींचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...