आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड, एकटक बघत राहिला हा तरुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात बोल्ड ड्रेसमध्ये दिशा पाटनी, तिच्या शेजारी बसलेली ही व्यक्ती तिच्याकडे टक लावून पाहात होती. - Divya Marathi
फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात बोल्ड ड्रेसमध्ये दिशा पाटनी, तिच्या शेजारी बसलेली ही व्यक्ती तिच्याकडे टक लावून पाहात होती.
मुंबईः गेल्या महिन्यात पार पडलेला 62वा जियो फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा अलीकडेच टीव्हीवर ऑनएअर झाला. या सोहळ्यात अनेक बॉलिवूड अभिनेत्री स्टायलिश आउटफिटमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली होती टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनी. सोहळ्यात दिशा ब्लॅक कलरच्या हॉट ड्रेसमध्ये पोहोचली होती. यावेळी तिच्या शेजारी बसलेली एक व्यक्ती एकटक तिच्याकडे बघत राहिली होती. 

अलीकडेच कुंग फू योगामध्ये झळकली दिशा... 
दिशा पाटनी अलीकडेच रिलीज झालेल्या 'कुंग फू योगा' या सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिच्यासोबत जॅकी चॅन, सोनू सूद आणि अमायरा दस्तूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगला बिझनेस केला. यापूर्वी दिशा 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी'मध्येही झळकली होती. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, फिल्मफेअर अवॉर्ड शोमधील दिशाचा बोल्ड अंदाज...  
बातम्या आणखी आहेत...