आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकओव्हरने पालटले रुप, पाहा आता अशा दिसतात या दाक्षिणात्य अभिनेत्री...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आपल्या लूकमध्ये नेहमीच बदल करत असतात. त्यांना आपल्या स्टाइलमध्ये नेहमी काही ना काही नवीन्य हवे असते. असेच काहीसे चित्र टॉलिवूड अभिनेत्रीमध्येही दिसून येते. या अभिनेत्रीसुध्दा स्टाइल आणि मेकअपच्या बाबतीत मागे नाहीत. प्रत्येक सिनेमासाठी आणि फोटोशूटसाठी त्या आपला लुक बदलत असतात. त्यांचा पूर्वीचा लूक आणि आता लूक यात जमीन-आसमानचा फरक दिसून येतो. पूर्वी त्या सामान्य तरुणींप्रमाणे दिसत होत्या. मात्र आता त्यांचा लूक इतका बदलला आहे, की त्यांचा पूर्वीचा फोटो पाहून त्यांची ओळख पटणे मुश्किल होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दाक्षिणात्य अभिनेत्रीविषयी सांगत आहोत ज्यांनी मेकओव्हर केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहून मेकओव्हर करण्यापूर्वी कशा दिसत होत्या या दाक्षिणात्य अभिनेत्री...