Home »Gossip» Top 10 Fashion Blunders By Kajol

काजोलने केलेले हे 10 फॅशन ब्लंडर विसरणे आहे कठिण !

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 14:29 PM IST

मुंबई - चित्रपट आणि फॅशन जगतातील लोकांना आपल्या फॅशन सेन्सची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण त्यांच्या एका फॅशन ब्लंडरने ते विनोदाचे कारण बनतात. काहीसे
असेही काजोलच्या बाबतीत घडले जेव्हा तिने केल्या फॅशनमध्ये या 10 चूका.
काजोल बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयाच्या बाबतीत काजोल नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. पण फॅशनच्या बाबतीत ती जरा मागे राहिलेली दिसते असेच या
फोटोंवरुन दिसून येते.
पाहा काजोलने केलेले 10 फॅशन ब्लंडर....

Next Article

Recommended