आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशांतही सर्वाधिक कमाई करतात खान्सचे चित्रपट, अशी आहे टॉप 10 ची लिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'दंगल' चित्रपट सध्या हाँगकाँगमध्ये सुरू आहे. 24 ऑगस्टला रिलीज झालेल्या आमीर खान स्टारर या चित्रपटाने दोन आठवड्यांत हाँगकाँग बॉक्स ऑफिसवर 10.95 कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी हा चित्रपट चीनमधअये रिलीज झाला होता. तेव्हाही चित्रपटाने एवढी जोरदार कमाई केली होती की, फोर्ब्स मॅगझिनने हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा पाचव्या क्रमांकाचा नॉन-हॉलिवूड चित्रपट असल्याचे म्हटले आहे. एकूण ओव्हरसीज कलेक्शनचा विचार करता, 'दंगल' चित्रपट 1981 कोटींच्या आकड्यासह बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. 

टॉप 10 लिस्टमध्ये खान्समध्ये फक्त 'बाजीराव'...
- ओव्हरसीजमध्ये सर्वाधिक कमाई करमाऱ्या टॉप चित्रपटांचा विचार करता यात आमीरच्या चार चित्रपटांचा समावेश आहे. तर शाहरुख खान आणि सलमान खानचे प्रत्येकी दोन चित्रपट आहेत. 
- नॉन खान्सपैकी फक्त रणवीर सिंहच्या 'बाजीराव मस्तानी'ने या यादीत स्थान मिळवले आहे. यात अभिषेक बच्चन, वरुण धवन, शरमन जोशी आणि आर. माधवनचे नावही घेता येईल, पण ज्या चित्रपटांत ते आहेत, त्यात लीड रोलमध्ये शाहरुख किंवा आमीर आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, ओव्हरसीजमध्ये सर्वाधिक कमाई करणारे 10 चित्रपट... 
बातम्या आणखी आहेत...