आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्याप अविवाहित आहे 'बाहुबली'ची आई, जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहेत या 10 फेमस अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई:  'बाहुबली : द कन्क्लूजन' हा सिनेमा आता प्रदर्शनसाठी सज्ज झाला आहे. येत्या 28 एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.  या सिनेमात 'बाहुबली'च्या आईची भूमिका साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी अद्याप अविवाहित आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेल्या 35 वर्षीय अनुष्काचे अद्याप लग्न झालेले नाही. बाहुबली या सिनेमात ब्राऊन रंगाची साडी, विस्कटलेले केस आणि बेड्यात अडकलेली देवसना खासगी आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. 

अनुष्का शेट्टीशिवाय साऊथ इंडियन सिनेमातील अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या अद्याप अविवाहित आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या अॅक्ट्रेसेसविषयी सांगत आहोत..
 
अनुष्का शेट्टी 
अनेक तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये झळकलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. '2005' मध्ये 'सुपर' या सिनेमाद्वारे अनुष्काने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 35 वर्षीय अनुष्का 'बाहुबली'शिवाय विक्रमरकुडु (2006), 'डॉन' (2007), 'किंग' (2008), 'शौर्यम' (2008), 'बिल्ला' (2009), अरुंधति (2009), 'रगड़ा' (2010), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम-2 सह 30 हून अधिक सिनेमांमध्ये झळकली आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अद्याप सिंगल असलेल्या साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेसविषयी...  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...