आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीपासून ऐश्वर्यापर्यंत, पाहा Star Momsसोबत त्यांच्या मुलींचे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी आणि जान्हवी कपूर - Divya Marathi
श्रीदेवी आणि जान्हवी कपूर
मुंबई: श्रीदेवीने अलीकडेच थोरली मुलगी जान्हवीसोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये आई आणि मुलीची जोडी एका बर्फाच्छिद ठिकाणी Chill-Out करताना दिसत आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. दोघी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी तयार असलेली जान्हवी आणि खुशी नेहमी स्टार मॉमसोबत विविध इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये दिसतात. श्रीदेवीशिवाय बी-टाऊनमध्ये अनेक स्टार मॉम आणि डॉटर्स आहेत, ज्या पब्लिकली स्पॉट होतात. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बी-टाऊनच्या स्टार मॉम आणि त्यांच्या मुली...