आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B-ग्रेड फिल्म्समध्ये जेवढे Expose कराल तेवढा मिळतो पैसा! या आहेत येथील TOP अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये A ग्रेड सिनेमांसोबतच B आणि C ग्रेडचेसुद्धा अनेक सिनेमे दरवर्षी रिलीज होत असतात. बोल्ड कंटेंट, सेक्स सीन्स, अभद्र भाषेचा समावेश असल्याने असे सिनेमे कुटुंबासोबत बघितले जात नाहीत. सिनेमांमध्ये अभिनेत्रींचा महत्त्वपूर्ण रोल असतो. या सिनेमांसाठी अभिनेत्रींना 5 ते 30 लाखांच्या घरात फिस दिली जाते. खास गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्री पडद्यावर जास्त एक्सपोज करतात, त्यांना तेवढीच जास्त फिस दिली जाते.
या आहेत बी ग्रेड सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री...
पायल रोहतगी...
रेसलर संग्राम सिंहची गर्लफ्रेंड पायल रोहतगीने एक से मेरा क्या होगा, तौबा तौबा, चेतना : द एक्साइटमेंट आणि फन : कॅन बी डेंजरस समटाइम्स या बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे. ती नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिने कार्पोरेट आणि 36 चायना टाऊन या ए ग्रेड सिनेमांमध्येसुद्धा काम केले आहे.

सुमन रंगनाथन
सुमन दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये आ अब लौट चले, बादल आणि मुझे मेरी बीवी से बचाओ या ए ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय एक स्त्री या बी ग्रेड सिनेमांतसुद्धा ती झळकली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या B ग्रेड सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...