आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या झगमगाटापासून लांब राहतात सनी देओल, नवाजसह या 21 फिल्म स्टार्सच्या बायका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या खासगी आयुष्याविषयी लोकांना ब-याच गोष्टी ठाऊक असतात, मात्र त्यांच्या पत्नींविषयी फारसे काही माहित नाही. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी सर्वसामान्य तरुणींची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. या अभिनेत्यांच्या पत्नी लग्नापूर्वीच नाही तर लग्नानंतरसुद्धा सिनेसृष्टीपासून कायम दूर राहिल्या आहेत. आर. माधवन, सोनू सूद आणि सोहेल खानसह असे अनेक अभिनेते आहेत, जे सिनेसृष्टीत अॅक्टिव आहेत, मात्र त्यांच्या पत्नी कधीच लाइमलाइटमध्ये येत नाहीत. या पॅकेजमधून जाणून घेऊयात या स्टार्स वाइफविषयी...

पूजा देओल
पती - सनी देओल

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या पत्नीला त्याच्या चाहते ओळखत नाही. सनीची पत्नी पूजा यूकेची आहे. कौटुंबिक जबाबदा-यांमुळे तिची ओळख केवळ सनी देओलची पत्नी एवढीच राहिली. सनी आणि पूजा यांना दोन मुले असून करण आणि राजवीर देओल ही त्यांची नावे आहेत.
अंजली
पती - नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकीला मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये यश मिळाले आहे. अंजली नवाजुद्दीनची दुसरी पत्नी असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. यापूर्वी आलिया नावाच्या तरुणीसोबत नवाजचे लग्न झाले होते, मात्र फार काळ ते लग्न टिकले नाही. या कपलला दोन मुले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या लाइमलाइटपासून दूर राहणा-या आणखी काही अभिनेत्यांच्या पत्नींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...