आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पॉर्न स्‍टार, जाणून घ्‍या त्‍यांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात पॉर्न सिनेमे पाहणाऱ्यांची संख्‍या मोठी आहे. भारतातही पॉर्न बघणाऱ्यांची संख्‍या कमी नाही. अमेरिकेमध्ये अॅडल्ड सिनेमे बनवणे वैध आहे तेथे पॉर्न इंडस्ट्रीला मोठी प्रतिष्ठासुद्धा मिळाली आहे. तेथील पॉर्न स्टार्स रग्गड कमाई करतात. भारतात या क्षेत्रात येणे म्हणजे, बदनाम मानले जाते. पण, अमेरिकेतील तरुण-तरुणी स्वत: खुशीने आणि मर्जीने या क्षेत्रात पाऊल ठेवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पॉर्न स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी या इंडस्ट्रीत पाऊल ठेऊन रग्गड पैसा कमावला...
पुढील स्लाइड्सवर वाचा, प्रसिद्ध महिला पोर्न स्टार्सच्या कमाईविषयी आणि त्यांच्याविषयी..