एन्टरटेन्मेंट डेस्कः सेलिब्रिटींजे आयुष्य सामान्यांपेक्षा खूपच वेगळे असते. त्यांनी काहीही केले तरी ती मोठी बातमी होऊन जाते. आता हे बिचारे सेलिब्रिटी तरी काय करणार. या सेलिब्रिटींचे आयुष्य नेमके आहे तरी कसे हे जाणून घ्यायला फारच त्यांचे फॉलोअर्स फारच उत्सुक असतात. याच कारणामुळे या फेमस सेलिब्रिटींच्या खासगी बाबीही उघड होत असतात. कधी
छायाचित्रांच्या माध्यमातून तर कधी टेप्सच्या माध्यमातून या सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य उघड होत असते. सेलिब्रिटी यासाठी खूपच सावधगिरी बाळगत असतात. मात्र कॅमे-याच्या तिस-या डोळ्यापासून ते स्वतःचा बचाव करु शकत नाही.
सेलिब्रिटीजच्या टेप्स इंटरनेटवर लीक होताच चांगलीच खळबळ उडते. आतापर्यंत अनेक नावाजलेले सेलिब्रिटी सेक्स टेप्स लीक झाल्याने अडचणीत सापडले आहेत
.
हरमन बावेजाच्या चुलत भावाचा MMS झाला होता लीक
काही दिवसांपूर्वीच सोशल नेटवर्किंग साइटवर एक इंटीमेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक तरुण आणि एक तरुणी बेडवर एकमेकांसोबत इंटीमेट होताना दिसत होता. खास गोष्ट म्हणजे व्हिडिओत दिसणारा तरुण अभिनेता हरमन बावेजाचा चुलत भाऊ जॉनी बावेजा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा एमएमएस लीक झाल्यानंतर हा व्हिडिओ त्याच्या आगामी सिनेमातील एक शॉट असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले होते. मात्र यात किती तथ्य होते, हे अद्याप उघड झालेले नाही. पण या एमएमएसमुळे जॉनी बावेजा अचानक प्रसिद्धीझोतात आला हे नक्की.
जॉनी बावेजासोबतच आणखी कोणकोणत्या सेलिब्रिटींचे सेक्स टेप लीक झाले याविषयीची माहिती या पॅकेजमध्ये आहे. उल्लेखनीय म्हणजे या सेलिब्रिटींच्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफच्या धाकट्या बहिणीच्याही नावाचा समावेश आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या सेलिब्रिटींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)