आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा भरतो 15 कोटी TAX, वाचा इतर अभिनेते किती टॅक्स देतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉमेडीकिंग कपिल शर्माने गेल्या पाच वर्षांमध्ये 15 कोटी रुपये टॅक्स दिल्याची बातमी नुकतीच समोर आली. त्यावरुन त्याचे उत्पन्न किती असेल याचे अंदाज बांधले जात आहेत. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय, बॉलिवूडमधील अभिनेते किती टॅक्स देतात याची माहिती... यावरुन त्यांच्या उत्पन्नाचाही तुम्हाला अंदाज येईल.
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांविषयी बोलायचे झाल्यास, इनकम टॅक्स भरण्यात हे स्टार्स कधीही मागे पडत नाहीत. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, करीना कपूरसह अनेक स्टार्स कोट्यवधींच्या घरात इनकम टॅक्स भरतात. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com आपल्या वाचकांना 2014-15 या वर्षांत सर्वाधिक टॅक भरणा-या बॉलिवूडच्या टॉप 10 टॅक्स पेअर्सविषयी माहिती देत आहे.
अक्षय कुमार
या यादीत सर्वप्रथम नाव हे बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारचे आहे. अक्षयने जवळजवळ 18 कोटींचा कर भरला आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 213 कोटी इतके आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बी टाऊनच्या इतर tax payers विषयी...
नोटः बॉलिवूड स्टार्सच्या कमाईचे आकडे ‘Forbes’मॅगझिनने जाहिर केलेल्या यादीच्या आधारावर घेण्यात आलेले आहेत. तर स्टार्सने भरलेला आयकरचा आकडा हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आहे.
बातम्या आणखी आहेत...