आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Photosमध्ये बघा, जेव्हा IIFA मध्ये बॉलिवूड अॅक्ट्रेसेसनी घातले Worst Dresses

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIFA-2015 मध्ये  जॅकलीनने परिधान केलेला ड्रेस (डिझायनर-अनामिका खन्ना) आणि IIFA-2012 मध्ये बिपाशा बसूने परिधान केलेली साडी (डिझायनर-शिवाना आणि नरेश) - Divya Marathi
IIFA-2015 मध्ये जॅकलीनने परिधान केलेला ड्रेस (डिझायनर-अनामिका खन्ना) आणि IIFA-2012 मध्ये बिपाशा बसूने परिधान केलेली साडी (डिझायनर-शिवाना आणि नरेश)
एन्टरटेन्मेंट डेस्कः यंदाचा 17 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (आयफा 2016) हा पुरस्कार सोहळा स्पेनमध्ये रंगतोय. यासाठी बॉलिवूडचे कलाकार मॅड्रिडमध्ये दाखल झाले आहेत. 23 जून ते 26 जून या काळात रंगणा-या या सोहल्यात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. हा सोहळा फरहान अख्तर आणि शाहिद कपूर होस्ट करणार आहेत.

आयफात होणार सेलेब्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस...
आयफात सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक सेलेब्स परफॉर्म करणार आहेत. ब-याच वर्षांनी शिल्पा शेट्टी या सोहळ्यात सहभागी होतेय. 2000 पासून दरवर्षी हा सोहळा जगातील विविध देशांमध्ये होतोय. आयफात दरवर्षी सेलिब्रिटी आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि आउटफिटमुळे लक्ष वेधून घेत असतात. अनेका सेलेब्स Best आणि Worst ड्रेसेसमुळे चर्चेत येतात. आयफात बॉलिवूड अभिनेत्रींनी विचित्र ड्रेसेसची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, आयफात क्लिक झालेली बॉलिवूड अॅक्ट्रेसेसचे Worst Dresses...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...