आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या सनी लिओनीशी संबंधित व्हायरल झालेल्या 'त्या' बातमीमागील Reality

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अॅक्ट्रेस सनी लियोनला चित्रपटांमध्ये हिंदी बोलायला चांगलाच त्रास होतो. पण गेल्या काही दिवसांत सनीला हिंदी सुधरवायची असल्याची इच्छा असल्याच्या बातम्या सध्या मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. त्यासाठी सनी स्क्रीप्ट रायटर शांती भूषणकडून ट्यूशन घेत असल्याचे वृत्त आहे. शांती भूषण यांनीच आमीर खानला पीके चित्रपटासाठी भोजपुरी भाषा शिकवली होती. ही बातमी सध्या व्हायरल झाली असून त्यामागचे सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हायरल बातमीमागील सत्य..
- हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर आम्ही शांती भूषण यांच्याकजे याबाबत विचारणा केली.
- शांती भूषण म्हणाले की, या बातम्यांनी मी आश्चर्यचकित आहे. सनीकडून अद्याप मला याबाबत संपर्कच करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे एखाद्या मीडिया हाऊसनेही यासंदर्भात माझ्याकडून दुजोरा घेतलेला नाही.
- त्यांनी काही वृत्तपत्राच्या कटींग फेसबूक वॉलवर शेअर करून हे सर्व खोटं असल्याचे स्पष्ट केले.
- काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आमीर खानने स्वतःच सनीला हिंदी शिकण्यासाठी शांती भूषण यांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता.

कोण आहेत. शांती भूषण
- शांती भूषण मुंबईचे एक फ्रिलांस स्क्रीप्ट रायटर आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी टिव्ही सिरियल्ससाठी स्क्रीप्ट लिहिली आहे.
- त्यांनी प्रतिज्ञा, अगले जनम मोहे बिटिया ही कीजो, रिश्तों से बडी प्रथा या मालिकांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांनी भोजपुरी मालिका साथी संगसाथीची स्क्रीप्टही लिहिली आहे.
- अगले जनम मोहे बिटिया कीजोच्या टायटल साँगसाठी त्यांना उत्कृष्ठ गीतकाराचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनीच आमीर खानच्या पीके चित्रपटासाठी त्याला भोजपुरी भाषा शिकवली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा Photos आणि शांती भूषण यांनी शेअर केलेले पेपर कटिंग्स..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...