आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \'हेट स्टोरी 3\'च्या गाण्यात इंटीमेट सीन्सचा तडका, दिसली शर्मन-झरीनची सेक्सी केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्ड सीन्सचा भडीमार असलेल्या 'हेट स्टोरी 3'चा ट्रेलर केवळ चार दिवसांत तब्बल एक कोटी लोकांनी पाहिला आहे. या सिनेमात अभिनेत्री डेजी शाह, झरीन खान, शर्मन जोशी आणि करण सिंग ग्रोवर मेन लीडमध्ये आहेत. झरीन आणि डेजीने तर आपल्या सोज्वळ इमेजमधून बाहेर पडत या सिनेमात बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सिनेमाच्या ट्रेलरनंतर आता यातील पहिले गाणे रिलीज झाले आहे.
'तुम्हे अपना बनाने का... 'हे बोल असलेले गाणे शर्मन जोशी आणि झरीन खान यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून यामध्ये दोघांचे भरपूर लव्ह मेकिंग सीन्स आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची ट्युन संजय दत्त आणि पूजा भट स्टारर 'सडक' या सिनेमातील 'तुम्हें अपना बनाने की कसम खाई है' या गाण्याशी मिळतीजुळती जुळती आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शर्मन-झरीनवर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये पाहा गाण्याचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...