आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीपासून यामीपर्यंत 10 TV अॅक्ट्रेसेस, ज्या बनल्या बॉलिवूडच्या ग्लॅमरस हीरोइन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'कसम से' या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या प्राची देसाईने अलीकडेच आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. एकता कपूरच्या 'कसम से' या मालिकेत प्राचीने बानीची भूमिका साकारली होती. इमरान हाश्मीच्या 'अजहर' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर प्राची आता 'रॉक ऑन 2' या सिनेमात झळकणारेय. सिनेमासाठी प्राचीने आपला पूर्ण लूक बदलला आहे.
वयाच्या 17 व्या वर्षी 'कसम से' (2006) या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी प्राची गेल्या 10 वर्षांत बरीच बदलली आहे. ती आता पूर्वीपेक्षा जास्त सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. प्राचीशिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील अशा आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आणि नंतर आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला. याकाळात त्यांचा लूकसुद्धा बराच बदलेला दिसला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या TV इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींविषयी ज्यांनी बॉलिवूडमध्येसुद्धा नाव कमावले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...