आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिषाने पोस्ट केला अंघोळ करतानाचा फोटो, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सोशल मीडियावर अॅक्टिव असलेल्या अभिनेत्री अमिषा पटेलच्या लेटेस्ट फोटोवरुन युजर्स खिल्ली उडवत आहेत. रविवारी अमिषाने बाथरुममध्ये शॉवर घेतानाचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. त्याला कॅप्शन लिहिले, "Shower like a rockstar". या फोटोवरुन ट्विटर आणि इंस्टाग्राम युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. अनेकांनी अमिषाची या फोटोवरुन चांगलीच टर उडवलेली दिसते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, अमिषा पटेलच्या फोटोवर आलेल्या REACTIONS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...