आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitterati Teases Virat Kohli Beau Anushka Sharma During World Cup Semi Final

मॅच बघण्यासाठी पोहोचलेल्या अनुष्का शर्माची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुष्का शर्मा, फॅनचे Tweet)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2015 मधील उपांत्य सामना सध्या सिडनीत सुरु आहे. हा सामना बघण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मैदानावर हजर आहे. अनुष्का तिचा प्रियकर विराट कोहलीला चिअरअप करण्यासाठी खास सिडनीत पोहोचली.
सामन्यादरम्यान विराट कोहली एक चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तेव्हापासून चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनुष्का आणि विराटची खिल्ली उडवणे सुरु केले आहे. फॅन्सच्या मते, अनुष्काने डिस्ट्रक्ट केल्यामुळे विराटने पहिले कॅच सोडली आणि नंतर बॅटिंग करताना लगेचच तंबूत परतला.
पुढे वाचा, # अनुष्का शर्माविषयी चाहत्यांनी पोस्ट केलेले फनी Tweets...