आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सॉरच्या तावडीतून सुटले होते गाजलेल्या बॉलिवूड सिनेमांतील हे 7 बोल्ड सीन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सिनेमा आक्षेपार्ह आहे की नाही, हे ठरवण्यासाठी देशात सेन्सॉर बोर्ड आहे.बॉलिवूडमध्ये रिलीज होणा-या प्रत्येक सिनेमाला सेन्सॉरची परीक्षा पास करावी लागते. सेन्सॉरच्या परवानगीनंतरच सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल होत असतात.
सेन्सॉरने अनेक सिनेमांतील दृश्ये वगळल्यानंतरच ते सिनेमे रिलीज झाले आहेत. विशेषतः बोल्ड सिनेमांना सेन्सॉरची कात्री लागत असते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही सिनेमांतील बोल्ड दृश्यांविषयी सांगत आहोत, जे सेन्सॉरच्या नजरेतून बचावले आहेत.
बॉलिवूडमधील कोणकोणत्या सिनेमांतील बोल्ड दृश्ये सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटली आहेत, ते जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
बातम्या आणखी आहेत...