आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शेट्टीपासून रेखापर्यंत, या स्टार्सच्या आईवडिलांनी केला आहे सिनेमांमध्ये अभिनय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे कुटुंबीय फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत तर काही कार्यरत होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे वडीलसुद्धा बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. एमबी शेट्टी हे रोहित शेट्टी यांच्या वडिलांचे नाव असून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'यादों की बारात' (1973), 'डॉन' (1978), 'त्रिशुल' (1978),  'फकीरा' (1976), 'कालीचरण' (1976), 'शंकर दादा' (1976) या सिनेमांसह अनेक सिनेमांमध्ये एमबी शेट्टी झळकले आहेत. आता एमबी शेट्टी या जगात नाहीत. 23 जानेवारी 1982 रोजी त्यांचे निधन झाले. 

रोहित शेट्टी यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी सिनेमांमध्ये काम केले, मात्र त्यांच्याविषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी..
बातम्या आणखी आहेत...