आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'बेईमान लव'मध्ये मर्यादा ओलांडणा-या सनीची 25 गुपितं ठाऊक आहेत का तुम्हाला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनचा आणखी एक सिनेमा रिलीजच्या मार्गावर असून तिच्या नवीन सिनेमाचे नाव आहे 'बेईमान लव'. यावर्षी ऑगस्टमध्ये सिनेमा रिलीज होणारेय. विशेष म्हणजे या सिनेमात सनीचा नवरा डेनिअल वेबर यानेदेखील काम केले आहे. 1 मिनिटं 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सनीने नेहमीप्रमाणेच बोल्ड आणि हॉट सीन्स दिले आहेत. अभिनेता रजनिश दुग्गलसोबत सनीचा रोमान्स या सिनेमात पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सनीने रजनिशसोबत 'एक पहेली लीला' या सिनेमात काम केले होते. त्याही सिनेमात दोघांचे इंटीमेट सीन होते.
सनी आता बॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. पोर्न स्टारची इमेज पुसून काढण्यात ती यशस्वी झाली आहे. एका मुलाखतीतसुद्धा तिने मीडियाकडे अपील केली होती, की तिला आता तिच्या भूतकाळाविषयी प्रश्न विचारले जाऊ नयेत. ती आता यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री बनू इच्छिते.
सनी पोर्न स्टार होती, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, मात्र तिच्या आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी अद्यापही लोकांना ठाऊक नाहीयेत. जाणून घेऊयात, सनीच्या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...